हैदराबाद बलात्कार प्रकरण - संपूर्ण घटना | का भारतीय महिला सुरक्षित नाहीयेत | एंकॉउंटर | बिस्बो मराठी

0 Views
Published
हैद्राबादमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. अतिशय क्रुररीत्या एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि त्यांनतर तिचे शव जाळून टाकण्यात आले. काही दिवसांतच पोलिसांनी आरोपीना अटक केली आणि तपासादरम्यान झालेल्या एक घटनेत सर्व आरोपींना पोलिसांनी कंठस्नान घातले.
पण आरोपीना अशाप्रकारे शिक्षा दिल्याने बलात्कार कमी होतील? नेमके कुठे आपण चुकत आहोत? का आपल्या आजही समाजात सुरक्षितरित्या वावरू शकत नाही? कोण जवाबदार आहे - पोलीस, न्यायव्यवस्था की नागरिक?
आम्ही ही पूर्ण घटना 2D ऍनिमेशनमध्ये बनवली आहे आणि सत्य परिस्थिती तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. हा विडिओ बघा आणि कंमेंटद्वारे आपले मत आम्हांला नक्की कळवा. कृपया व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेयर करा आणि त्यांना आमचे चॅनेल सब्सस्क्राइब करायला सांगा, जेणेकरून आम्हांला जास्तीत जास्त मराठी नागरिकांपर्यंत पोहचता येईल. सहकार्याची अपेक्षा ठेवतो, धन्यवाद! :)
स्वर्गीय प्रियांका रेड्डीला टीम बिस्बोकडून भावपूर्ण श्रद्धांजली!
बिस्बोची कविता:
-------------------
व्हिडिओ च्या शेवटी बिस्बोच्या कहाणीचा सारांश कवितेच्या स्वरूपात नक्की ऐका.

बिस्बो ट्विटर वर
---------------
@GoBisbo
Category
Others
Be the first to comment